jejuri news  saam tv
Video

Pune News: जेजुरीत पावसाची जोरदार हजेरी; पायरी मार्गावरून धबधब्यासारखे पाणी, पाहा व्हिडिओ

Devotees Struggle as Temple: पुणे शहराला पावसाने चांगलेच झोडपून काढले असून जेजूरीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे.

Omkar Sonawane

पुणे: संपूर्ण राज्यासह पुणे शहरात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. ऐन उन्हाळाच्या मे महिन्यातच सुरू झालेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. जेजूरी परिसरात सुमारे 217 मिलीमीटर पावसाची नोंद रविवारी सायंकाळ पाच पर्यंत झाली होती.

सोमवारी सकाळच्या सुमारास पावसाने काहीकाळ विश्रांती घेतली होती. मात्र काही वेळातच दुपारी 1 वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. जेजूरी येथील खंडेरावाच्या मंदिराच्या पायऱ्यांवरून धबधब्यासारखे पाणी वाहू लागले यामुळे भविकांची तारांबळ उडाली. तसेच जेजूरी गडावर पिवळे तळ साचल्याचे दिसून आले. जेजूरी गडावर संपूर्ण राज्यातून भाविक हे जात असतात, मात्र यंदा पाऊस हा अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात वाढेल याची कुणालाही कल्पना नव्हती त्यामुळे भाविकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT