Jayant Patil Saam tv
Video

Jayant Patil : जयंत पाटलांची विरोधकांच्या आंदोलनाकडे पाठ, मनात नेमकं काय?

Jayant Patil News : नागपूरमध्ये जयंत पाटील यांनी विरोधकांच्या आंदोलनाकडे पाठ फिरवल्यामुळे वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलेय. योग्य वेळेला योग्य निर्णय घेतो, असे म्हणणाऱ्या जयंत पाटलांची जोरदार चर्चा सुरू झाली. जयंत पाटील काही निर्णय घेणार का? याची राजकीय चर्चा सुरू झाली.

Namdeo Kumbhar

Jayant Patil Marathi News : हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधक आक्रमक झाले होते. शेतकऱ्यांच्या पायऱ्यावर बसून आंदोलन सुरू होतं. त्याचवेळी विधानभवनात जयंत पाटील दाखल झाले. जयंत पाटील आंदोलन करणाऱ्या विरोधकांना भेटायला जातील, असे सगळ्यांना वाटले. पण जयंत पाटलांनी विरोधकांकडे पाठ फिरवली. त्यामुळे चर्चेला उधाण आले. योग्य वेळी योग्य निर्णय घेतो... जयंत पाटलांच्या वक्तव्याची नव्याने चर्चा सुरू झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार ) नेते जयंत पाटील दोन दिवसानंतर विधानभवनात दाखल झाले. पण जयंत पाटील यांनी पायर्‍यांवर सुरू असणाऱ्या विरोधकांच्या आंदोलनाकडे पाठ फिरवली. दोन दिवसांपासून जयंत पाटील अधिवेशनाला गैरहजर होते. पण आज ते दाखल झाले, पण त्यांनी विरोधकांच्या आंदोलनाकडे पाठ फिरवली.

गिरीश महाजन काय म्हणाले...?

मला कल्पना नाही. ते कुठे होते माहित नाहीत. जयंत पाटील मोठे नेते आहेत. त्यांन पायऱ्यांवर बसणं व आंदोलन करणं घोषणा देणं यात त्यांना सारस्य नसेल. म्हणून निघून गेले असतील. त्यांच स्वागत होइल की नाही यावर आमचे मोठे नेते बोलतील, असे महाजन म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Property Rights: नातवाला नाही मिळणार आजोबांची जमीन, हायकोर्टाने दिला महत्वपूर्ण निर्णय

Maharashtra News Live Update: मुंबई-सावंतवाडी नव्या रेल्वेचे सावंतवाडीत जल्लोषात स्वागत

Hair Care: केसातील कोंडा आणि खाजेपासून मिळवा आराम; नारळाच्या तेलात मिसळा 'ही' एक गोष्ट

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

SCROLL FOR NEXT