Jayant Patil On Sachin Vaje SAAM TV
Video

Video: सचिन वाझेंच्या गंभीर आरोपांना Jayant Patil यांचं सडेतोड उत्तर!

Jayant Patil On Sachin Vaje: 100 कोटी खंडणी प्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केलेत. असं पत्रच त्यांनी देवेंद्र फडणवीसांना पाठविले आहे.

Jyoti Kalantre

अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, आणि त्याचे पुरावे सीबीआयकडे आहेत. असे गंभीर आरोप सचिन वाझेंनी अनिल देशमुख यांच्यावर केलेत.दरम्यान त्यासंदर्भात त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रात जयंत पाटील यांचं देखील नाव आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. यावर बोलताना शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. म्हणाले, माझा सचिन वाझेंशी काहीही संबंध नाही, मी त्यांना कधीही भेटलो नाहीये. तसेच तुरुंगातील आरोपींशी गृहमंत्र्यांचे संबंध आहेत. आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस माझे हितचिंतक आहेत, तसं काही असेल तर ते मला कळवतील अशी माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT