Jay Pawar And Rituja Patil Engagement Ceremon saam Tv
Video

Jay Pawar Engagement: जय पवार आणि ऋतुजा पाटीलचा साखरपुडा सोहळा संपन्न; एका फोटो फ्रेममध्ये संपूर्ण पवार कुटुंबीय

Jay Pawar And Rituja Patil Engagement Ceremony : जय पवार यांचा साखरपुडा सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील यांच्यासोबत झाला. पुण्यातील अजित पवारांच्या फार्महाऊसवर या साखरपुडा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

Bharat Jadhav

उपमुख्यमंत्री  अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार आणि उद्योजक प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा आज पुण्यात संपन्न झाला. साखरपुड्याला अजित पवार यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते. शरद पवार, प्रतिभा पवार, प्रतापराव पवार सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबीयातील सर्व सदस्य उपस्थित होते.

पुण्यातील घोटावडे या ठिकाणी असलेल्या अजित पवार यांच्या फार्म हाऊसवर मोजक्या लोकांमध्ये हा साखरपुडा सोहळा संपन्न झाला. आकर्षक विद्युत रोषणाई आणि भव्य आरास आणि पारंपारिक पद्धतीने हा सोहळा संपन्न झाला. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा साखरपुडा सोहळा संपल्यानंतर संपूर्ण पवार कुटुंबीयांचा ग्रुप फोटो काढण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT