Manoj Jarange SaamTv
Video

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस, प्रकृती खालावली |

Manoj Jarange Hunger Strike : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं आहे. काल उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांची तब्येत खालावली आहे.

Saam Tv

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली असल्याने त्यांना सलाईन लावण्यात आलेलं आहे. मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर जरांगे यांनी जालना येथील अंतरवाली सराटीत पुन्हा उपोषण सुरू केलं आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं यासाठी जरांगे आग्रही आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. काल मध्यरात्री उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना डॉक्टरांनी उपोषणस्थळीच सलाईन लावलं आहे. काल आमदार सुरेश धस यांनी देखील मनोज जरांगे यांची उपोषण स्थळी जाऊन भेट घेतली होती. यावेळी त्यांनी जरांगे यांना सलाईनद्वारे उपचार घेण्याची मागणी केली. त्यानंतरच त्यांनी सलाईनने उपचार घ्यायला सुरूवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT