Jalna SAAM TV
Video

Jalna : जालन्यातील शेतकऱ्याने शेतातील भाजी काढण्यासाठी वापरला रोपवे | VIDEO

Jalna Farmer Made Rope Way : दुधना नदीला आलेल्या पुरामुळे शेतात उगवलेल्या भाजीपाला काढणे बाहेर काढणे कठीण झाले होते. मात्र हार न मानता शेतकऱ्याने दोरीच्या सहाय्याने गावठी रोपवे तयार करत भाजीपाला बाहेर काढला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आपल्या कष्टातून भाजीपाला वाचवण्यासाठी एक अनोखी युक्ती केली आहे. दुधना नदीला आलेल्या पुरामुळे शेतात उगवलेल्या भाजीपाला काढणे बाहेर काढणे कठीण झाले होते. मात्र हार न मानता शेतकऱ्याने दोरीच्या सहाय्याने गावठी रोपवे तयार केला. या रोपवेतून भाजीपाला बाहेर काढताना त्याला मोठी कसरत करावी लागली आहे. तरीही आपल्या मेहनतीचा माल वाया जाऊ नये यासाठी शेतकरी झटत आहे. पुरामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले असताना, जिद्दीच्या बळावर या शेतकऱ्याने आपला भाजीपाला सुरक्षित करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. ही धडपड स्थानिकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT