Jalgaon Municipal Election Exit Poll: saam tv
Video

Jalgaon Municipal Election Exit Poll: खान्देशातील सर्वात मोठ्या महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार?

Jalgaon Municipal Election Exit Poll: खान्देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या जळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट आघाडी मिळण्याचे संकेत एक्झिट पोलमध्ये देण्यात आले आहेत. अंतिम निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर होतील.

Bharat Jadhav

जळगावसह राज्यातील एकूण २९ महापालिकांचे निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी लागतील. दरम्यान खान्देशातील सर्वात मोठ्या जळगाव महापालिकेवर कोणाची सत्ता येणार हे जाणून घेऊ. जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण १९ प्रभागांसाठी गुरुवारी मतदान झालं. दरम्यान या महापालिकेच्या निकाल कसा असणार याचा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आलाय. भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी यांनी महायुतीमधून निवडणूक लढवलीय. यात भाजप हा मोठा भाऊ ठरणार आहे. तर शिंदेसेना १९ जागांसह धाकटा भाऊ ठरणार आहे. दरम्यान येथे राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. कारण येथे त्यांचे अत्यंत विश्वासू, स्वीय सहाय्यक व आरोग्यदूत म्हणून ओळखले जाणारे अरविंद देशमुख यांना १५ ब मधून उमेदवारी देण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परभणी शहरातील विविध भागात ATS पथकांची धाड

सोलापूर हादरले! प्रपोज नाकारल्याचा राग, महिलेच्या लग्नानंतर अवघ्या २ महिन्यांत पतीचा खून, कोयत्याने सपासप वार

Gold Rate Today : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 24K, 22K, 18K सोन्याचे दर वाढले, पाहा आजचे भाव

Diabetes Recipe : मधुमेहाच्या रुग्णांनी 'ही' चटपटीत चटणी एकदा खाऊन तर पाहा, चवीला भारी अन् आरोग्याला फायदेशीर

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची ₹51000 बेसिक सॅलरी होणार, आठव्या वेतन आयोगाची नवी मागणी आली समोर

SCROLL FOR NEXT