Clash breaks out between BJP and Shiv Sena workers during polling in Muktainagar Chandrakant Patil demands action. Saam Tv
Video

भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करा; चंद्रकांत पाटील यांची मागणी| नेमके प्रकरण काय? VIDEO

Chandrakant Patil Demands FIR Against BJP Workers: जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये मतदानाच्या दिवशी भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Omkar Sonawane

नगपरिषदेच्या मतदानाच्या दिवशी जळगाव येथील मुक्ताईनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अक्षरशः हाणामारी झाली होती. सोमवारी मतदानाच्या दिवशी रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याच्या आरोपावरून काही शिवसैनिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याविषयी चंद्रकांत पाटील यांना माहिती मिळताच ते भाजप कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह कार्यकर्ते पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले. मतदान केंद्रावर गोंधळ घालून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा आरोप आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malegaon: मालेगावमध्ये MIM च्या उमेदवारावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला

Green Tea: वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर? जाणून घ्या तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला

Maharashtra Live News Update: मतदानाआधी ठाकरे बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद

Air Force Recruitment: इंडियन एअर फोर्समध्ये नोकरीची संधी; अग्नीवीर वायू पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Crime News : सासऱ्याच्या संपत्तीवर जावयाचा डोळा, हत्या करून मृतदेह पाईपलाईनमध्ये टाकला

SCROLL FOR NEXT