Girish Mahajan News:  Saam TV News
Video

Jalgaon Lok Sabha: जळगावमध्ये भाजप उमेदवार बदलाच्या चर्चांचं वृत्त महाजनांनी फेटाळलं!

Girish Mahajan News: जळगावमध्ये ठाकरे गटाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळात चुरस पाहायला मिळतेय. याच संदर्भातली सविस्तर वृत्त या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत.

Saam TV News

जळगाव : मंत्री गिरीष महाजन यांनी जळगावमधील स्थानिक नगरसेवक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत महाजनांनी भाजप कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्याचं वृत्त समोर आलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने झालेल्या बैठकीत गिरीष महाजनांनी स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या संदर्भाने महत्त्वाचे निर्देश दिलेत. जळगावमध्ये ठाकरे गटाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळात चुरस पाहायला मिळतेय. याच संदर्भातली सविस्तर वृत्त या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत. ठाकरे गटाने करण पवार यांना उमेदवारी जाहीर केलीय. त्यानंतर आता भाजप उमेदवार बदलणार असल्याची कुजबूज सुरु झाल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र अशी कोणतीही चर्चा सुरु नसल्याचं महाजन यांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pregnancy Signs And Symptoms: प्रेग्नंसीची सुरूवातीची लक्षणे काय? महिलांनी घरी कसं ओळखायचं? जाणून घ्या

पुण्यातील धक्कादायक प्रकार; तरुणाचा खून केला, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दुचाकीसह पेटवला

Maharashtra News Live Update : नाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयालाच मिळाले पाहिजे -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Maharashtra Accident: महाराष्ट्राचे धक्कादायक वास्तव! दररोज ४४ जणांचा अपघाती मृत्यू, या ५ जिल्ह्यात सर्वाधिक अपघात; आकडे वाचून थक्क व्हाल

Navi Mumbai : ड्रग्स विक्री करणाऱ्या महिलेच्या घरावर बुलडोझर फिरवला, नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT