Protests erupt after controversial remarks comparing Nitesh Rane with Chhatrapati Shivaji Maharaj in Maharashtra. saam tv
Video

नितेश राणेंची उंची छत्रपती शिवाजी महाराजांएवढी; जैन मुनींचं वादग्रस्त विधान

Jain Monk Comparing Nitesh Rane with Chhatrapati Shivaji Maharaj : एका जैन मुनीने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.

Bharat Jadhav

ताराबाई राणी या जैन समाजाच्या असल्याचा शोध लावणाऱ्या जैन मुनीं आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. आता हे जैन मुनी आचार्य नयनपद्मसागर नाही तर निलेश चंद्र आहे. त्यांनी पु्न्हा एकदा आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी नितेश राणे यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. नितेश राणेची उंची शिवाजी महाराजां एवढी आहे असं विधान निलेश चंद्र यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटीलही आक्रमक झाले असून त्यांनी कडक शब्दात जैन मुनींना सुनावलंय. मुख्यमंत्र्यांनी यांचं तोंड बंद करावं अन्यथा आम्ही फटके देऊ असा इशारा जरांगेनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अहिल्यानगरच्या कांदा मार्केटमध्ये कांद्याला उच्चांकी भाव; शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

Harmful Habits : तुम्हीही एकाच दमात पाण्याची बाटली संपवताय? 'ही' छोटीशी चूक बेतेल जीवावर

Prostitution Racket : धक्कादायक! स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होता वेश्याव्यसाय, पोलिसांनी धाड टाकली अन्...

Dahi Handi Horoscope : आज या राशींना मिळू शकतो आर्थिक लाभ! दहीहंडी आणि शिक्षक दिनाचा योग; पंचांगात काय आहे खास? वाचा

Bad Cholesterol : बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यावर रात्री पायांमध्ये दिसतात 'ही' ५ लक्षणे, दुर्लक्ष करणे पडेल महागात

SCROLL FOR NEXT