Rescue teams at the Sindh River site in Ganderbal after an ITBP bus plunged from a bridge, with weapons reportedly missing. Saam Tv
Video

ITBP Bus Accident: धक्कादायक! जवानांची बस नदीत कोसळली, क्षणात झालं होत्याचं नव्हतं|VIDEO

SDRF Joint Operation: जम्मू काश्मीरमधील गंदरबलमध्ये आयटीबीपी जवानांची बस सिंधू नदीत कोसळली. काही शस्त्रसाठा गायब असून, SDRF आणि स्थानिक पथकांकडून संयुक्त शोध मोहीम सुरू आहे.

Omkar Sonawane

जम्मू काश्मीरच्या गंदरबल जिल्ह्यात आज सुरक्षा कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी एक नदीत पडली. मिळालेल्या माहितीनुसार, इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस जवानांना घेऊन जाणारी बस कुल्लून पुलावर सिंधू नदीत पडली आहे. एएनआयकडून मिळालेल्या माहितीनुसार काही शस्त्रे गायब आहेत. सिंधू नदीच्या कुल्लूनमध्ये एसडीआरफ गंदरबल आणि एसडीआरफ सब कंपोनेन्ट गुंड यांनी संयुक्त शोध आणि बचाव मोहीम सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथील कुल्लून पूलावरून आयटीबीपी जवानांना घेऊन जाणारी एक बस सिंध नदीत पडली, ज्यामध्ये काही शस्त्रे गायब आहेत. आतापर्यंत तीन शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत आणि ऑपरेशन अजूनही सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांना दिलासा

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT