Ajit Pawar Special Report  Saam Tv News
Video

Special Report: पवारांना सोडणं माझी चूक? नेमकं काय म्हणाले अजित पवार?

पवारांच्या घरात फूट पडल्यामुळे अजित पवारांना काय अनुभव आला.

Rachana Bhondave

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चूक झाल्याची जाहीर कबुली दिल्यामुळे ऐन विधानसभेच्या तोंडावर नवा मुद्या चर्चेत आलाय. पवारांच्या घरात फूट पडल्यामुळे अजित पवारांना काय अनुभव आला. नेमकी दादांकडून काय चूक झाली आणि ती न करण्यासाठी त्यांनी आपल्याच पक्षातल्या नेत्यांच्या मुलांना काय आवाहन केलं...त्यावरचा हा विशेष रिपोर्ट....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng सामना उशिराने सुरु, पावसामुळे भारताची विजयाची संधी हुकणार?

Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

SCROLL FOR NEXT