Special Report  Saam Tv
Video

Special Report : सतत मोबाईल वाजल्याचा भास होतोय? सावधान! तुम्हालाही हा गंभीर आजार असू शकतो

Special Report : सतत मोबाईल वाजल्याचा भास होणं धोकेदायक! 'फँटम व्हायब्रेशन सिंड्रोम' या आजाराची असू शकतात लक्षणे

Prasad Jagtap

तुम्हालाही फोन वाजल्याशिवाय मोबाईलची रिंग किंवा व्हायब्रेशन जाणवते का? तुमच्यासोबत असे कधी घडले आहे का? की, तुम्ही कुटुंबीयांशी किंवा मित्रांसोबत बसून बोलत आहात आणि अचानक तुमचा फोन तुमच्या खिशात आहे? फोन व्हायब्रेट होत आहे आणि जेव्हा मी तो बाहेर काढला आणि तपासला तेव्हा एकही संदेश किंवा कॉल नव्हता. असं अचानक म्हणजे धोक्याची घंटा आहे. कारण , तुम्हाला देखील 'फँटम व्हायब्रेशन सिंड्रोम' असू शकते. अंगाचा कपडा थरथरणे किंवा फोन वाजल्याचा सतत भास होणं, ही या आजाराची लक्षणे आहेत. पाहुयात त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे नवे अध्यक्ष रोहित पवार

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

Reshma Shinde: माझ्या नयनी नक्षत्र तारा आणि चांद तुझ्या डोळ्यात...

SCROLL FOR NEXT