BJP On Vidhansabha SAAM TV
Video

BJP On Vidhansabha: विधानसभेत भाजप 150 जागा लढवणार? नेमकी रणनिती काय?

BJP News: भाजपची काल उशिरापर्यंत बैठक पार पडली. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जाते. विधानसभेत भाजप 150 जागा लढवणार असल्याच्या देखील चर्चा रंगू लागल्या आहेत.

Jyoti Kalantre

भाजपची काल रात्री उशिरापर्यंत खलबतं सुरु होती, त्यामध्ये लोकसभेच्या निकालासंदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहेत. विधानसभा निवडणूक ही काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे.त्याच पार्श्वभूमीवर सर्व पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी देखील सुरु केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभेत आमदारांनी चांगली कामे ज्यांनी केली नाहीत,त्यांची विधानसभेची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर भाजप विधानसभेत 150 जागा लढवणार असल्याची देखील शक्यता वर्तवली जातेय. भाजपनं मिशन विधानसभेसाठी जोरदार तयारी देखील सुरु केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT