VIDEO: मुंबईत पहाटेपासूनच पावसाची रिपरिप Saam TV
Video

VIDEO: मुंबईत पहाटेपासूनच पावसाची रिपरिप, कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ

Mumbai Rain: मुंबईत पुन्हा एकदा मुसळधार पावसाची हजेरी, पावसामुळे चाकरमान्यांची तारांबळ

Uday Satam

मुंबईत पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे. पहाटेपासूनच मुंबई मध्ये पावसाची रिपरिप पाहायला मिळत आहे. दादर, परळ, भायखळा या भागात पावसाने हजेरी लावली आहे. ८ जुलैला झालेल्या मुसळधार पावसाचा लोकलसेवेला आणि इतर वाहतुकीला जबरदस्त फटका बसला होता. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. पहाटेपासूनच पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. पाऊस असाच सुरु राहिला तर मुंबईमध्ये पुन्हा पाणी साचन्याची भिती आहे. पहाटे पासुन कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ होताना पाहायला मिळत आहे. आज दिवसभर असेच वातावरण राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guhagar Fort : समुद्राला कवेत घेऊन दिमाखात उभा, पावसाळ्यात नक्की पाहा गुहागरजवळील 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

मोदी सरकारला मोठा धक्का! ३ खासदारांचा NDA ला रामराम, राजकारणात खळबळ

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याने एकाच चित्रपटात साकारल्या तब्बल १६५ भूमिका, सिनेमा तुम्ही पाहिलाय का?

High cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; हे 5 सुपरफुड्स रक्तवाहिन्यांमध्ये साचलेली चरबी करतील कमी

SCROLL FOR NEXT