Israel Strikes Iran Oil Depots In Tehran Saam Tv
Video

Iran- Israel Conflict: इराण पेटलं! इस्राइलकडून तेलसाठ्यांवर हल्ला, तेहरानमध्ये अग्नितांडव; पाहा VIDEO

Israel Strikes Iran Oil Depots In Tehran: इस्राइल आणि इराणमध्ये युद्धाचा भडका उडाला. इस्राइलने इराणच्या तेलसाठ्यावर हल्ला केला. त्यामुळे तेहरानमध्ये मोठं अग्नितांडव सुरू आहे. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

Priya More

इराणचा तेलसाठा उद्ध्वस्त करण्यात आला आहे. त्यामुळे आता जगाचे टेन्शन वाढले आहे. याचे जागतिक परिणाम मोठ्या प्रमाणात इतर देशांना सहन करावे लागत आहेत. व्यापारावर याचा विपरीत परिणाम झाले आहेत. इस्राइलने इराणच्या तेलसाठ्यांवर हवाई हल्ला केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर हा हल्ला करण्यात आला. इस्राइलने तेहरानच्या तेल डेपोवर हल्ला केला. या हल्ल्यामुळे तेलसाठ्याला भीषण आग लागली. तेलशुद्धीकरण प्रकल्प इस्राइलने उडवून दिल्यामुळे इराणचे मोठे नुकसान झाले आहे. हा इराणच्या तेल पायाभूत सुविधांवर झालेला पहिला हल्ला आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अतिवृष्टीचा फटका; बुलढाणा जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्ग बंद

Death News : सैराट फेम अभिनेत्याच्या वडिलांचं निधन! ब्रेनहॅमरेजमुळे घेतला अखेरचा श्वास

Mumbai : पत्नीला धडा शिकवण्यासाठी छायाचित्रकाराचं भयंकर कृत्य, १० वर्षांच्या मुलाची समुद्रात बुडवून हत्या

Nagpur News: क्रिकेट टीममध्ये निवड झाली नाही, १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूने उचललं टोकाचं पाऊल, नागपूरमधील हृदयद्रावक घटना

Breaking : भिवंडीत ४ मजली इमारत कोसळली, ८ जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली आणखी काहींचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT