Destroyed buildings following US-Israel airstrikes in Iran amid escalating Middle East conflict Saam Tv
Video

Khamenei: देशाचे सर्वोच्च नेते, संरक्षण मंत्री आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू; जगभरात खळबळ|VIDEO

Iran Supreme Leader Killed In US Israel Airstrike: अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्यासह संरक्षण मंत्री आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Omkar Sonawane

अण्वस्त्रनिर्मिती रोखण्यासाठी करार करण्याकरिता चर्चेच्या तीन फेऱ्या अपयशी ठरल्यानंतर अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी जोरदार हल्ले चढविले. दक्षिण मिनाब येथे शाळेला लक्ष करण्यात आले. यामध्ये 85 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या कार्यालायवर ही हल्ला करण्यात आला. या युद्धामध्ये खामेनेई यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे इराणमध्ये 40 दिवसांचा शोक देखील जाहीर करण्यात आला आहे. या भीषण हल्ल्यात 5 मोठ्या नेत्यांचा मृत्यू झाला आहे. इराणचे संरक्षण मंत्री अजीज नसीरजादेह IRGC प्रमुख मोहम्मद पाकपूर, खामेनींचे वरिष्ठ सल्लागार अली शामखानी, वरिष्ठ लष्करी अधिकारी सलाह असदी आणि मोहम्मद शिराझी या प्रमुख लोकांचा इराण आणि इस्राइल- अमेरिका युद्धामध्ये मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अहिल्यानगर हादरले! प्रिन्सिपलने ८ वर्षांच्या विद्यार्थ्याचा घेतला चावा; गळा दाबून २० सेकंद हवेत उचलले

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा तडाखा; चाळीसगावजवळतच्या गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

Cholesterol medicine: सकाळी की रात्री? रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यानंतर कोलेस्ट्रॉलची औषधं कधी घेतली पाहिजेत?

Beauty Tips: डार्क अंडरआर्म्सपासून सुटका हवी? तर हे उपाय करतील मदत

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा दिपकेंना फोन, लग्नाबाबत काय विचारलं? | Video

SCROLL FOR NEXT