Israel saam tv
Video

Israel-Iran War: इस्रायल- इराण युद्ध पेटलं! बेर्शेबा शहरावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रानं हल्ला; मायक्रोसॉफ्ट ऑफिस जवळ...VIDEO

Israel Iran War Latest Update : इस्रायल-इराण संघर्षात इराणने सलग दुसऱ्या दिवशी बेर्शेबा शहरावर क्षेपणास्त्र हल्ला केला. मायक्रोसॉफ्ट ऑफिसजवळ क्षेपणास्त्र कोसळले. ६ जण जखमी झाले असून, गाड्यांना आग लागली व घरांचं मोठं नुकसान झालं.

Omkar Sonawane

इस्रायल आणि इराण युद्ध दिवसेंदिवस भीषण होत चालले आहे. हे दोन्ही देश क्षेपणास्त्र, बॉम्बगोळ्यांच्या माध्यमातून मोठे हल्ले करत आहे. दोन्ही देशातील युद्धांमुळे जागतिक पातळीवर मोठे संकट आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार इराणनं इस्रायलच्या बेर्शेबा शहरावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रानं हल्ला केला. हे क्षेपणास्त्र मायक्रोसॉफ्ट ऑफिसजवळ पडलं. त्यामुळे अनेक गाड्यांना आग लागली. जवळील घरांचंही नुकसान झालंय. यामध्ये 6 जण जखमी झाले. बेरशेवा शहरावर क्षेपणास्त्र हल्ला होण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे. याआधी गुरुवारीही इराणनं बेरशेवा इथल्या एका रुग्णालयावर क्षेपणास्त्र डागलं होतं. ज्यामध्ये 50हून अधिक लोक जखमी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT