Gold and silver prices surge to record highs amid global war tensions and rising inflation. Saam Tv
Video

युद्धामुळे बाजार ढवळून निघालं, सोने-चांदीच्या दरांनी गाठला विक्रमी उच्चांक, आजचा दर काय? VIDEO

Iran Israel War Impact On Gold Prices In India: इराण-इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर झाला असून सोन्याने विक्रमी उच्चांक गाठला आहे.

Omkar Sonawane

जगात सध्या सुरू असलेल्या इराण-इस्रायल आणि अमेरिका युद्धामुळे महागाईने उच्चांक गाठला आहे. एकीकडे घरगुती आणि हॉटेल गॅसच्या किंमती वाढल्याने सामन्यांच्या खिशाला मोठी झळ बसलीय. याचमुळे हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच सोने आणि चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात 721 तर चांदीच्या दरात 10 हजार 300 रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याचा आजचा दर GST सह 1 लाख 64 हजार 800 रुपयांपर्यंत पोहोचला असून चांदीचा दर GST सह प्रतिकिलो 2 लाख 84 हजार 589 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. आखाती देशात सुरू असलेल्या संघर्षामुळे सोने-चांदीच्या दरात 10 दिवसांपासून चढ उतार सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: निदा खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Weak Bones: तरूण वयातच हाडं झाली खिळखिळी? फक्त कॅल्शियम नाही, तर ही लक्षणे दिसल्यास व्हा सावध

मंत्री, खासदार, आमदारांचे तातडीने सर्व दौरे रद्द; भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन, पक्षावर कोसळला दु:खाचा डोंगर

Blood Clot: शरीरात 'ही' 7 लक्षणं दिसली तर समजा मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्यात

जमिनीचे तुकडे लेआऊट मंजुरीशिवाय विकता येणार नाही; राज्य सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT