Smoke rises after an alleged Iranian drone strike targeted a US Navy radar facility in Bahrain. Saam Tv
Video

इराणचा अमेरिकेवर मोठा हल्ला; 2500 कोटींची रडार यंत्रणा उद्ध्वस्त, जगात तिसरे महायुद्ध? VIDEO

Iran Launches Major Drone Strike On US 5th Fleet Base In Bahrain: इराणने बहरीनमधील अमेरिकेच्या 5 व्या आरमारी ताफ्याच्या मुख्यालयावर भीषण ड्रोन हल्ला केला. ‘ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4’ अंतर्गत 300 दशलक्ष डॉलर्स किमतीची रडार यंत्रणा उद्ध्वस्त झाल्याचा दावा केला आहे.

Omkar Sonawane

इराणने बहरीन येथील अमेरिकेच्या '५ व्या आरमारी ताफ्या'च्या मुख्यालयावर भीषण ड्रोन हल्ला केला आहे. इराणच्या 'ऑपरेशन ट्रू प्रॉमिस ४' अंतर्गत झालेल्या या हल्ल्यात ३०० दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 2500 कोटी रुपये किमतीची अत्यंत संवेदनशील रडार यंत्रणा उद्ध्वस्त झाली आहे. इराणच्या 'शाहेद' ड्रोनने थेट रडार घुमटाला धडक दिल्याने ही यंत्रणा निकामी झाली. या स्फोटामुळे तळावर भीषण आग लागली असून, या भागातील अमेरिकेची हवाई सुरक्षा यंत्रणा गंभीररीत्या कमकुवत झाली आहे. सुदैवाने, या हल्ल्यात कोणतीही अमेरिकन जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silver Anklet Designs : लाडक्या नातीसाठी चांदीचे खास पैंजण, ८ नवीन डिझाईन्स पाहाच, लहान मुलींवर दिसतील खूपच सुंदर

Imarti Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि रसाळ इमरती,वाचा रेसिपी

Rain Update : महाराष्ट्रात परतीच्या पावसाने जोर धरला, कोकणासह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; हवामानाचा अंदाज काय?

Maharashtra News Live Update:वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी लोणारमध्ये ग्रामस्थ आक्रमक; नागपूर करार १९५३ ची प्रतिकात्मक होळी

Thane News: ठाणे हादरले! शिवसेना नेत्याचा गोळीबारात मृत्यू, १ मिनिटं २ सेकंदाचा थरारक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT