Iqbal Singh Chahal Saam tv
Video

Iqbal Singh Chahal : मोठी बातमी! बदलापूर प्रकरणानंतर इक्बाल चहल यांच्याकडे गृह खात्यात मोठी जबाबदारी

Iqbal Singh Chahal News : बदलापूर प्रकरणानंतर इक्बाल चहल यांच्याकडे गृह खात्यात मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. इक्बाल चहल यांची गृह खात्याचे अपर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Vishal Gangurde

मुंबई : बदलापूर प्रकरणानंतर सरकार खडबडून जागं झालं आहे. बदलापूरमधील प्रकरणानंतर तातडीनं गृह सचिवपदी इक्बाल चहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हायकोर्टाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर इक्बाल चहल यांची गृह खात्याचे अपर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या चहल मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव आहेत. गेल्या काही दिवसापासून गृह सचिव पद रिक्त होते.

गृह विभागाने इक्बाल चहल यांच्या नियुक्तीची माहिती दिली. चहल यांना आता अतिरिक्त कार्यभार म्हणून अपर मुख्य सचिव (खनिकर्म), उद्योग, ऊर्जा व खनिकर्म विभाग पदाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेश होईपर्यत सोपविण्यात येत असल्याची परिपत्रकातून समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Diet: डाएटमध्ये भाकरीसोबत खा ही एक भाजी, फॅट होईल ७ दिवसातच कमी

Maharashtra Government: राज्य सरकारचा मोठा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचा २२ वर्षांपूर्वीचा नियम बदलला

Sambhajinagar: ट्रॅफिक पोलिसाला भरचौकात मारहाण, आधी शिवीगाळ नंतर कॉलर पकडून कानशिलात लगावली; VIDEO समोर

Maharashtra News Live Update: पुणे महापालिकेच्या वित्तीय समितीवरून पुन्हा वाद, आयुक्त नगरसेवक आमने-सामने

Shocking : लग्नाला मुलगी मिळेना, तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरात संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT