VIDEO: Devendra Fadnavis यांची ED, CBI कडून चौकशी करा,  Saam TV
Video

VIDEO: Devendra Fadnavis यांची ED, CBI कडून चौकशी करा, Sanjay Raut यांची मोठी मागणी

Sanjay Raut on Devendra Fadnavis News: फडणवीसांचं महाविकास आघाडीच्या आमदार आमच्याकडे आले हे वक्तव्य, संजय राऊत यांचा फडणवीसांवर निशाणा.

Uday Satam

ठाकरे गटाचे नेत संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अटक करा अशी मागणी केली आहे. महाविकास आघाडीचे 20 आमदार फोडल्याचं फडणवीस सांगत असतील तर ते काय चिंचोक्या घेऊन आले नसतील, त्यामुळे फडणवीसांची ED आणि CBI मार्फत चौकशी करावी अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. महाविकास आघाडीचे आमदार आमच्याकडे कधी आले हे तुम्हाला समजलं नाही असं विधान फडणवीस यांनी केलं होत. पुण्यातील भाजपच्या महाअधिवेशन मेळाव्यात बोलत असताना फडणवीस यांनी हे विधान केलं होत, आता त्यावर राऊत यांनी जोरदार पलटवार केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure : हाय बीपीचा त्रास आहे? मग 'या' 7 पदार्थांपासून राहा दूर,ह्रदय राहील निरोगी

Tuesday Horoscope : आर्थिक लाभ होणार; ५ राशींच्या व्यक्तींना मिळणार नव्या संधी, वाचा आजचे राशीभविष्य

Blood Pressure : BP नियंत्रणात ठेवायचा आहे? मग पाणी पिण्याच्या या 7 गोष्टी अजिबात दुर्लक्षित करू नका

Mumbai AC Local Train: लोकलचं AC बंद, प्रवासी गुदमरले; आता लोकलच्या आतही मृत्यूची भीती?

Amir Khan Marriage: आमिर खान लव जिहादचा ब्रँड अम्बेसेडर; तिसऱ्या लग्नावरून वाद उफाळला

SCROLL FOR NEXT