Gajanan Kirtikar News Saam Tv News
Video

Gajanan Kirtikar News | मविआला जास्त जागा मिळतील! शिवसेना नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तूळात खळबळ

Gajanan Kirtikar News | गजानन किर्तीवरांवर पक्षांतर्गत कारवाई होणार? कारवाईची कारणे आली समोर..

Saam TV News

शिंदे गटाचे गजानन कीर्तीकर यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील! या वक्तव्यामुळे गजानन कीर्तीकर यांच्यावर शिवसैनिक नाराज आहेत. दरम्यान किर्तीकर यांनी आपल्या मुलाला छुपा पाठिंबा दिला असल्याचे आरोप केले जात आहेत. किर्तीकरांच्या या भूमिकेवर शिवसैनिक नाराज असल्याचं सांगण्यात येतंय. शिशिरी शिंदे यांनी पत्र लिहत गजानन किर्तीकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे गजानन किर्तीकर यांच्या पक्षांतर्गत कारवाईची टांगती तलवार असल्याचं बोललं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्र ते दिल्ली काँग्रेसमध्ये होणार मोठा फेरबदल; थेट सात राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलणार

Maharashtra News Live Update: प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशानंतर राहुरीत कार्यकर्त्यांचा जल्लोष

Petrol Price : पेट्रोल - डिझेल २२ रुपयांनी स्वस्त; इंधन टंचाईच्या काळात भारताचा शेजारी देश पाकिस्ताननं घेतला मोठा निर्णय

राजधानी दिल्लीत दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला, ISI चे ९ संशयित दहशतवादी ताब्यात

Maharashtra Politics: मोठी बातमी! शरद पवारांना मोठा धक्का, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भाजपामध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT