Inflation In Maharashtra Saam Tv News
Video

Inflation In Maharashtra : निवडणूक संपली, महागाई वाढली! दुधापासून ते भाजीपर्यंतचे बजारभाव महागले..

Inflation In Maharashtra : निवडणुका संपताच महागाई वाढली! दुध पालेभाज्यांचे दर वाढले..

Saam TV News

निवडणुक संपताच देशात पुन्हा एकदा माहागाईने उच्चांक वाढला आहे. अमुलचं दुध हे 2 रुपये दराने वाढलंय. तर, मध्यरात्रीपासून टोल दरातही वाढ करण्यात आली आहे. तसेच किरकोळ बाजारात भाज्याचे दर वाढलेले आहेत. यावरुन सर्वसामान्याचे खिशाला झळ बसणार आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्याने दर वाढवल्याचं अमुल कंपनीने सांगितलं. किरकोळ बाजारात कोथिंबीर आणि हिरवी मिर्ची महागली आहे. कोथिंबीर 200 रुपये तर हिरवी मिर्ची 90 रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनोज जरांगेंना शह देण्यासाठी SEBCचा मुद्दा? जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: पाथरी साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला अखेर मुहूर्त लागला

Old Monk Rum Controversy: ओल्ड मॉन्क आता रम नाही? FSSAI म्हणते हे तर 'रम-फ्लेवर्ड स्पिरिट्स'

गरब्यात मुस्लिमांना नो एण्ट्री? 'हिंदू बना आणि गरब्याला या'; नितेश राणेंच्या विधानानं नवा वाद

Today's Horoscope : गणपती बाप्पाच्या कृपेने 'या' राशींची लॉटरी, तर काहींच्या नशिबात संकटांचा डोंगर; पाहा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT