Indrayani River Pollution News Saam TV
Video

Indrayani River Pollution: इंद्रायणी नदीची दुरावस्था, प्रशासनाचं दुर्लक्ष, नागरीक त्रस्त

ndrayani River Pollution News Today: लोणावळ्यात उगम असलेल्या इंद्रायणी नदीची अतिशय दुरावस्था... तीन वेळा मिळाला केंद्राचा स्वच्छतेचा पुरस्कार... दरवर्षी नदी सुधारसाठी येतात करोडो रुपये... मात्र कुठे जातात नागरिकांना पडलाय मोठा प्रश्न?...

Saam TV News

लोणावळा शहरात उगम पावत पुढे देहू,आळंदी करीत भीमा नदीत समाविष्ट होणारी आणि देवनदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंद्रायणी नदीला संतांची थोर परंपरा लाभलेली आहे. इंद्रायणी नदी पत्रात ठिक ठिकाणी गणेश विसर्जन, दुर्गा विसर्जन केले जाते. काही ठिकाणी तर या नदीतून पिण्यासाठी पाणी देखील उचलले जाते, मात्र असे असताना लोणावळा शहरात या नदीची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रत्नागिरीत पावसाची दमदार हजेरी

Kitchen Tips : ॲल्युमिनियमची काळी कढई पुन्हा चमकेल नव्यासारखी! वापरा 'या' सोप्या ट्रिक्स

Weather Update : पुढील १२ तासात ९ राज्यात कोसळणार धो-धो पाऊस, ८० किमीच्या वेगाने सुटणार सोसाट्याचा वारा

Black Paper Benefits For Pitta: अंगावर पित्त उठण्याच्या समस्येवर घरगुती उपाय, काळी मिरी आणि खडीसाखरेचे करा सेवन

Gulgule Recipe : दसऱ्याला गोडाचा बेत ठरला नाही? लाल भोपळ्याचे गुलगुले एकदा नक्की करून पाहा

SCROLL FOR NEXT