Special Report Saam Tv News
Video

Special Report : काय सांगता! आता मुंबईकर उडत-उडत ऑफीसला जाणार?

Special Report : भारतातील पहिल्या हवाई टॅक्सीचा मार्ग मोकळा होणार! अनेक तांत्रिक समित्यांची स्थापना करून हवाई वाहतूक मंत्रालयाने दिली प्रकल्पाला गती

Prasad Jagtap

मुंबईत मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे मुंबईकरांची एकच दाणादाण उडाली. मुंबईतील लोकलसेवा संथ झाली. त्याचबरोबर मुंबईतील महामार्गांवर वाहतूक कोंडी झाली. मुंबईतील हाच वाहतूक कोंडीचा प्रश्न लक्षात घेता आता भारतातील पहिल्या हवाई टॅक्सीचा मार्ग मोकळा होणार आहे. अनेक तांत्रिक समित्यांची स्थापना करून हवाई वाहतूक मंत्रालयाने या प्रकल्पाला गती दिली आहे. प्रदूषण आणि वाहतूक कोंडीच्या समस्येवर मात करता येणार आहे. मुंबईत 2026 पर्यंत एअर टॅक्सी दिसू शकणार आहे. पाहूया एक रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपची नवी मुंबईत गेमचेंजर खेळी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांची मोठी घोषणा

RR vs CSK highlights : आरआर खतरनाक! चेन्नईच्या धुरंधरांना केलं गारद, राजस्थानने दिली विजयी सलामी

Pakistan: दुसऱ्यांच्या भांडणात पाकची नाचक्की, युद्ध थांबलं नाही तर हाती कटोरा घेण्याची वेळ

शानदार, जबरदस्त…! वैभव सूर्यवंशी चमकला, अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक ठोकलं

Ashok Kharat: भोंदूबाबा खरातच्या मोबाईलमध्ये २५०० कोडवर्ड, हजारो VIP चे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT