India vs Australia Hockey Match Saam tv
Video

India vs Australia Hockey Match : चक दे इंडिया! हॉकीत भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

India vs Australia Hockey Match update : हॉकीत भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला आहे. भारतीय हॉकी टीमने ५२ वर्षानंतर ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : भारतीय पुरुष टीमचा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाशी हॉकी सामना झाला. या सामन्यात भारतीय टीमने ऑस्टेलियाला ३-२ ने हरवलं. २ ऑगस्ट रोजी झालेल्या सामन्यात भारताकडून अभिषेक १८ व्या मिनिटाला गोल केला. तर कर्णधार हरमनप्रीत सिंहने १३ आणि ३३ व्या मिनिटाला गोल केला. ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून थॉमस क्रेगने २५ व्या मिनिटाला गोल केला. ब्लॅक गोवर्सने ५५ व्या मिनिटाला गोल केला. भारतीय हॉकी टीमने ५२ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला ऑलिम्पिक गेम्समध्ये पराभूत केले आहे. १९७२ साली ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

रात्री उशिरा चहा पिण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT