VIDEO: Paris Olympic मध्ये भारताच्या नेमबाजांनी पटकावलं पहिलं पदक Saam TV
Video

VIDEO: Paris Olympic मध्ये भारताच्या नेमबाजांनी पटकावलं पहिलं पदक

Paris Olympic manu bhaker News: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजांनी पटकावलं पदक, भारताचं ऑलिम्पिकमधील पहिलं पदक

Uday Satam

पॅरिस ऑलिम्पिकमधून भारतासाठी मोठी बातमी समोर येत आहे. महिलांच्या १० मिटर एअर पिस्टल प्रकारात मनू भाकरने कांस्यपदक पटकावत इतिहास रचला आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताचं हे पहिलचं पदक असून ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली नेमबाज ठरली आहे. ऑलिम्पिकच्या इतिहासातील नेमबाजीमधील हे पाचवे पदक आहे. मनू भाकरसाठी टोकियोमधील स्पर्धा धक्कादायक ठरली होती. स्पर्धेदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तिला पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र पॅरिस ऑलिम्पिकल स्पर्धेत चांगली कामगिरी करत मनू भाकर हीने भारताला कांस्यपदक पटकावून दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT