Indian astronaut Shubhanshu Shukla with fellow Axiom-4 crew members before launch; proud parents witness emotional takeoff.  saam tv
Video

Shubhanshu Shukla: भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला अंतराळात रवाना; आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू|VIDEO

Indian astronaut Shubhanshu Shukla Axiom-4 Launch: भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी आज अ‍ॅक्सीओम-4 मिशनमधून अंतराळात झेप घेत ऐतिहासिक कामगिरी केली. हे क्षण पाहत असताना शुभांशूच्या आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.

Omkar Sonawane

भारताचे शुभांशू यांनी आज इतिहास रचला आहे. अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि त्यांच्यासोबतचे इतर तीन प्रवाशांना घेऊन जाणारे ऑक्सीओम- 4 मिशन आज 25 जून रोजी दुपारी 12 वाजून 01 मिनिटांनी हे मिशन लॉंच केले. या मिशनचे नेतृत्व नासाचे माजी अंतराळवीर पेगी व्हिटसन हे करत आहे. मिशन लॉंच होत असताना शुभांशू शुक्लाचे आई वडील देखील तेथे उपस्थित होते. यावेळी त्यांच्या आई वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. त्यांच्यासह हा संपूर्ण देशासाठी हा क्षण अत्यंत अभिमानाचा ठरला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : बेडरूम अन् इंटीमेट सीन; कट म्हटलं तरी हिरोला Kiss करत राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं घडलं काय?

Maharashtra News Live Update: महायुतीकडून भाजपाचे अमर राजुरकर यांना उमेदवारी

OBC आरक्षणात कपात होणार? निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश, पाहा का घेतला निर्णय?

Vaibhav suryavanshi: 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी मालामाल, आलिशान कार आणि मिळाले तब्बल इतके लाख रूपये

Ladki Bahin Yojana : मे महिना संपला; लाडकीच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT