terrorist homes demolished saam tv
Video

Pahalgam Attack: मोठी कारवाई! पाहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांचा घर उद्ध्वस्त|VIDEO

Army Strikes Back: पहलगामच्या हल्ल्यात दोन स्थानिक दहशतवाद्यांचा समावेश होता, आज भारतीय जवानांनी त्यांच्या घरात घुसत घर जमीनदोस्त केले आहे.

Omkar Sonawane

जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून सुमारे 26 निष्पाप लोकांची हत्या केली होती. या घटनेमुळे संपूर्ण देशाच रक्त खवळल आहे. पाहलगाममध्ये हल्ला करणाऱ्यांमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांसोबत दोन स्थानिक दहशतवाद्यांचाही समावेश होता. दरम्यान या हल्ल्यात सहभाग असलेल्या आसिफ शेख आणि आदिल या दोन स्थानिक दहशतवाद्यांची घर भारतीय जवानांनी आज उडवून टाकले.

इंडियन आर्मीने जम्मू काश्मीरमधील दक्षिण काश्मीर भागात असलेल्या अनंतनाग आणि पुलवामा भागात ही कारवाई केली आहे. या कारवाईत आसिफ शेख आणि आदिल यांची घर उखाडून फेकले आहे. काश्मीरच्या गुरी येथे लष्कर ए तोयाबाचा दहशतवादी आदिल ठोकर याचे घर होते. या दरम्यान ते स्फोट घडवून उडवण्यात आले असून आसिफ शेख याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BOB Recruitment: बँक ऑफ बडोदात नोकरीची संधी, २५०० पदांसाठी भरती, पगार ८५००० रुपये; आजच अर्ज करा

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Raj & Uddhav Thackeray: ठाकरे बंधूंचा नवा टीझर; मराठी अस्मितेचा बुलंद आवाज पुन्हा दुमदुमला|VIDEO

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीचं काय आहे महत्त्वं? जाणून घ्या पूजेची योग्य वेळ

Satara Crime : घरकाम करणाऱ्या महिलेने मारला डल्ला; दहा तोळे सोने लांबवीले, महिलेला पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT