Pahalgam attack saam tv
Video

Indian Army on High Alert: सीमेवर हलचल वाढली; पाकिस्तानचे धाबे दणाणले|VIDEO

Indian Army combing operations: पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारतीय जवानांकडून जम्मू काश्मीर भागात मोठ्या प्रमाणात कॉम्बिग ऑपरेशन सुरू झाले आहे. आता पर्यंत सात ते आठ दहशतवाद्यांचे घर जमीनदोस्त करण्यात आले आहे.

Omkar Sonawane

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला असून सीमा सुरक्षा दलाने नियंत्रण रेषेजवळील शेतकऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. येत्या 48 तासांमध्ये शेतातील पिकांची कापणी करून मैदान साफ करण्याचे तातडीचे निर्देश बीएसएफने शेतकऱ्यांना दिलेत. सीमेवरील हालचाली अचानक वाढल्याने कुछ बडा होनें वाला है अशी चर्चा रंगलीय. गावापासून शहरापर्यंत हाय अलर्ट जारी करण्यात आला असताना राजस्थानमध्ये लष्कराचा युद्ध सराव दिसत आहे. एलओसी आणि वळवंटातील कडक उन्हात भारतीय लष्कर सज्ज झाली आहे. भारत पाकिस्तानच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात जवान तैनात असल्यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Postpartum diet: बाळंतपणानंतर वजन कमी करण्याची घाई नको; आधी शरीराला नेमकं काय हवं ते जाणून घ्या

Maharashtra News Live Update: शहाजी बापू पाटील यांचा अवघ्या 12 तासात घुमजाव

Vivekanand Patil: भाषणानं MPSC आंदोलन गाजवलं, महाराष्ट्रात चर्चा, कोण आहेत हे विवेकानंद पाटील?

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

SCROLL FOR NEXT