India Vs Pakistan Saam Tv
Video

India Vs Pakistan: पाकिस्तानचं अमेरिकेसमोर लोटांगण, युद्ध थांबवण्यासाठी शहबाज शरीफांनी मागितली भीक

India Vs Pakistan War: भारत पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अमेरिकेकडे भीक मागितली आहे.

Siddhi Hande

भारत पाकिस्तानमध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे. काल रात्री पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले केले. भारतानेही या हल्ल्याला चांगलंच प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, या युद्धानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अमेरिकेपुढे भीक मागितली आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर शहबाज आणि रुबियोत चर्चा झाली आहे. फोनवरुन ही चर्चा झाली आहे. भारताने हे हल्ले थांबवावे, हे प्रत्युत्तर देणे थांबवावे. आम्ही हल्ले करणं थांबवू, असं शहबाज शरीफ यांनी सांगितलं. मात्र, अमेरिकेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारताला युद्ध थांबवण्यासाठी सांगू शकत नाही, असं अमेरिकेने स्पष्ट केलं आहे. फक्त अमेरिकेकडे नाही तर जगभरातील अनेक देशांकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ भीक मागताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परळीत भाजप गटनेते पवन मुंडे यांच्या पुतण्याला टोळक्याकडून मारहाण

लाडकींसाठी पुन्हा अर्ज भरण्यासाठी संधी? लाडकींना ई-केवायसीही करता येणार?

Wednesday Horoscope: चिंता सोडा, आनंदाची बातमी मिळेल! या 6 राशींना मिळणार मानसिक समाधान, वाचा बुधवारचे राशीभविष्य

एल निनोमुळे खरिपानंतर रब्बी पिकांवरही संकट; देशात अन्नधान्याचा तुटवडा भासणार?

Healthy Lifestyle : सिगारेट-दारूपेक्षाही खतरनाक आहे 'ही' १ गोष्ट, मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

SCROLL FOR NEXT