job Saam Tv
Video

Job Opportunities: सुवर्णसंधी! दोन वर्षात ३.५ कोटी नवीन नोकऱ्या निर्माण होणार

Job Opportunities: तरुणांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. पुढच्या २ वर्षात ३.५ कोटी नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

Siddhi Hande

बेरोजगार तरुणांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. सरकारच्या नव्या आकडेवारीनुसार पुढील 2 वर्षांत देशात तब्बल 3.5 कोटी नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. विविध क्षेत्रात रोजगार संधी वाढणार आहे. स्टार्टअप, उद्योग, सेवा क्षेत्र, आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठी भरती अपेक्षित आहे. त्यामुळे लवकरच मोठ्या प्रमाणात भरती केली जाणार आहे. सरकारकडून विविध योजनांचा फायदा दिला जाणार आहे. त्यामुळे देशातील बेरोजगार युवांसाठी नवी आशा आहे. तुम्हालाही ही नोकरी करण्याची संधी मिळू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटीनंतर सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ

HPV विषाणूमुळे होऊ शकतो घशाचा कॅन्सर; रुग्णांमध्ये कोणती लक्षणे दिसतात

Sunday Horoscope : जोडीदार साथ देणार, ५ राशींच्या व्यक्तीचा यशाचा मार्ग खुला होणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

Aamir Khan Wedding: 'मिस्टर परफेक्शनिस्ट'च्या घरी लग्नाची लगबग; आमीर खान 2 आठवड्यात विवाह बंधनात अडकणार

Parbhani Hanuman Temple: परभणीत मोठी दुर्घटना; हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळला, 7 जणांचा मृत्यू, 32 भाविक जखमी

SCROLL FOR NEXT