india china tension saam tv
Video

Sindoor Operation: भारताचं 'सिंदूर' ऑपरेशन, चीनची पाकिस्तानच्या बाजूने प्रतिक्रिया; भारताने चिनींनाही दिला दणका|VIDEO

Ajit Doval Warns China: भारताने सिंदूर ऑपरेशन फत्ते केल्यानंतर चीनने हे दुर्दैवी असल्याचे म्हंटले होते. यावरच आता भारताने चीनला कडक शब्दात सुनावले आहे.

Omkar Sonawane

पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारतीय लष्कराने एतिहासिक कामगिरी करत अवघ्या 23 मिनिटांत भारतीय सैन्यदलाकडून ऑपरेशन सिंदूर फत्ते करण्यात आले. मात्र या एअर स्ट्राइकवर चीनने हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया दिली होती.

याच पार्श्वभूमीवर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चिनी परराष्ट्र मंत्री वांग यांच्यात चर्चा झाली. यावेळी पाकिस्तानकडून अतिरेक झाला तर उत्तर देण्याची आमची तयारी झाली आहे, असे अजित डोवाल यांनी सांगितले. परिस्थिति चिघळावी अशी भारताची इच्छा नाही, पण जर पाकिस्तानने तणाव वाढवला तर आमची निर्णायक उत्तर देण्याची तयारी आहे, असे अजित डोवाल म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT