operation sindoor  Ai Image
Video

India Pakistan Tension: अब तुम्हारा क्या होगा कालिया...; पाकच्या फायटर जेटचे २ पायलट भारताच्या ताब्यात|VIDEO

Operation Sindoor: भारत आणि पाकिस्तानमध्ये गुरुवारी रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात युद्ध सुरू झाले आहे. यामध्ये पाकिस्तानचे अनेक डाव भारताने उधळून लावत दोन वैमानिकांना देखील ताब्यात घेतले आहे.

Omkar Sonawane

भारताने नऊ शहरांमध्ये हल्ले केल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानने गुरुवारी रात्री जम्मू शहर आणि काही ठिकाणी हल्ले करण्याचा पाकिस्तानचा डाव भारताने हाणून पाडला आहे. पाकिस्तानची आठ क्षेपणास्त्रे आणि काही ड्रोन भारताने उधळून लावले आहेत. तसेच होशियारपूरमध्ये ड्रोन परतवून लावत पाकिस्तानचे 2 दोन पायलट ताब्यात घेतले आहे.

जैसलमेरच्या लढाऊ विमानातून बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानी हवाई दलाच्या एका पायलटच्या भारतीय सुरक्षा रक्षकांनी मुसक्या आवळल्या असून होशीयारपूर येथून देखील अजून एका पाकिस्तानी पायलटला ताब्यात घेतले आहे.

या दोन्ही वैमानिकांची आपले सुरक्षा दल हे कसून चौकशी करत आहे. यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे.

यामध्ये पाकिस्तानचे F 16 हे विमान हे भारताने पडले असून त्यामधील हे दोन वैमानिक असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT