terrorism saam tv
Video

India Pakistan Tension: सुफ अझहर, अब्दुल मालीक रऊफ आणि मुदस्सिर अहमद ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार; पाकिस्तानचे 100 दहशतवादी यमसदनी|VIDEO

Operation Sindoor: भारतीय लष्कराच्या तिनही दलाने आज पत्रकार परिषद घेत ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली.

Omkar Sonawane

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती थांबवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेत या युद्धाला विराम दिला. मात्र काही तासातच पाकिस्तानने नियमांचे उल्लंघन करत काही तासातच गोळीबार सुरू केला. भारतानेही चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानला दणका दिला. पहलगाम हल्ल्याचा बदला भारतीय लष्कराने घेतला असून मुरीदके, भावलपूरसह नऊ ठिकाणी हल्ले करून शंभर पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिली.

तसेच पाकिस्तान पोसत असणाऱ्या दहशतवादाला उखाडून टाकणे हेच ऑपरेशन सिंदूरचे ध्येय असल्याचे ते म्हणाले. भारतीय सेनेच्या कारवाईत 35 ते 40 सैनिकांना यमसदनी पाठवल्याचे सांगितले असून यामध्ये अनेक पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. ऑपरेशन सिंदूरमध्ये करण्यात आलेल्या कारवाईचीसर्व माहिती देण्यासाठी लष्कराच्या तीनही दलांनी पत्रकार परिषद घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाणे काँग्रेस आक्रमक..

दुष्काळात शेतकरी संकटात, पण ‘गोकुळ’च्या ठरावधारकांची चंगळ; एका ठरावासाठी लाखाची बोली?

Makeup Powder: मेकअप पावडर निवडताना गोंधळ होतोय? तुमच्या स्किन टाइपनुसार अशी निवडा परफेक्ट पावडर

Milk tea: एकदा बनवलेला चहा किती तासांनी खराब होतो?

भाजपच्या दिग्गज महिला नेत्याचे होणार पुनरागमन; मोदी मंत्रिमंडळात वर्णी लागणार? घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT