Ind Pakistan Tension Saam Tv
Video

पाकचं शेपूट वाकडंच! तीन तासातच युद्धविराम तोडला; जम्मूत गोळीबार, श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज

India Pakistan Tension : भारत पाकिस्तान यांनी युद्धविरामावर सहमती दर्शवल्यानंतर आता पाकिस्तानने जम्मू भागात गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

Yash Shirke

भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांनी युद्धविरामावर सहमती दर्शवली होती. टिपेला पोहोचलेल्या संघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला असे म्हटले जात होते. पण पाकिस्तानने पुन्हा भ्याडपणे भारतावर हल्ला केला आहे. पाकिस्तानने अवघ्या ३ तासांमध्येच शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानकडून जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या गोळीबाराला बीएसएफने चोख प्रत्त्युत्तर दिले आहे. जम्मूच्या सांबा सेक्टरमध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर आला आहे. तर श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज आले होते. ७ ते ८ स्फोट झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ५.३० वाजता युद्धविराम घेतला होता, ८ वाजता पाकिस्तानने युद्धविराम तोडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Maharashtra News Live Update: पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

Famous Singer : प्रसिद्ध गायकावर हल्ला; थेट गाडीवरच गोळीबार, संगीत विश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT