Indian Foreign ministry press conference  saam tv
Video

India vs Pakistan : दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेला पाकिस्तानी अधिकारी; भारतानं सगळ्यांसमोर पुरावेच दाखवले, VIDEO

Indian Foreign ministry Press conference : भारतानं केलेल्या हवाई हल्ल्यानंतर जगासमोर रडगाणे सुरू करणाऱ्या पाकिस्तानला तोंडावर आपटलं आहे. हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत पाकिस्तानी अधिकारी सहभागी झाल्याचे पुरावेच भारताने जगाला दाखवले.

Nandkumar Joshi

भारताने उरी, पठाणकोठ हल्ल्यांचे पुरावे देऊन दहशतवादी गटांवर कारवाई करावी अशी मागणी केली होती. पण पाकिस्तानकडून त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितलं.

पाकिस्तानबाबतचा अनुभव चांगला नाही. भारताने दिलेल्या पुराव्यांचा वापर पाकिस्तानने दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी केला. दहशतवाद्यांच्या जनाजात पाक अधिकारी उपस्थित होते, याचा पुरावाच विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत दाखवला. यापुढे पाकिस्तानचा दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, त्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल, असा निर्धारही करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

SCROLL FOR NEXT