Pakistan saam tv
Video

Digital Strike On Pakistan: भारताचा पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राइक; इम्रान खान आणि बिलावल भुट्टो यांचे ट्विटर अकाऊंट ब्लॉक|VIDEO

Twitter Crackdown: पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले आहे.

Omkar Sonawane

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तान विरुद्ध कायदेशीर स्ट्राइक घ्यायला सुरुवात केली आहे यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले असून पाकिस्तान हा बिथरला आहे. याशिवाय, भारत देशाविरुद्ध भुंकणाऱ्या पाकिस्तानी नेत्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर सरकार बंदी घालत आहे. या संदर्भात आज पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तानचे तहरीक ए इन्सा पीटीआय पक्षाचे प्रमुख इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांचे एक्स अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव हा शिगेला पोहोचला असून भारताने पाकिस्तान विरुद्ध अनेक राजनैतिक आणि धोरणात्मक पावले उचलली आहेत. यामध्ये 1960 चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित करणे, आटारी बॉर्डर बंड करणे, पाकिस्तानी नागरिकांना हुसकावून लावणे यांचा समावेश आहे. आता भारताने दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राइक लावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neena Gupta Birthday: लग्न न करता झाली आई, मुलीसाठी केला संघर्ष; नीना गुप्ताने अशा प्रकारे मिळवले इंडस्ट्रीत हक्काचे स्थान

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Nashik Rain: नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर, रामकुंड परिसरात हुल्लडबाजांचा हैदोस|VIDEO

Success Story: उच्चशिक्षण घेऊनही गावची माती सुटेना, मावळचा तरूण करतोय कोंबडी पालनाचा व्यवसाय; महिन्याला लाखो रुपयांची कमाई

Sandeep Deshpande: आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना सुनावलं

SCROLL FOR NEXT