Fateh 1  saam tv
Video

Fatah 1 Missile: भारताने हवेतच हाणून पडलेलं पाकिस्तानच फतेह-1 बॅलेस्टिक मिसाइल किती खतरनाक ? पाहा व्हिडिओ

Sindoor Operation: पाकिस्तानने भारतावर 'फतेह 1' या शॉर्ट रेंज बॅलेस्टिक मिसाइलने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हे क्षेपणास्त्र पाकिस्तानमधील सर्वात घातक मानले जाते.

Omkar Sonawane

भारत आणि पाकिस्तानमध्ये दोन्ही बाजून मोठ्या प्रमाणात घमासान सुरू आहे. पाकिस्तान भारताच्या एका महत्वाच्या लोकेशनवर Fatah-1 मिसाइल डागण्याचा प्रयत्न केला. हे स्थान सुरक्षा कारणांमुळे सांगण्यात आलेले नाहीये. मात्र पाकिस्तानच्या हा मिसाइलला भारताने हवेतच हाणून पाडले. परंतु सध्या या Fatah-1 मिसाइलची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

Fatah-1 मिसाइल एक शॉर्ट रेंज बॅलिस्टीक मिसाइल आहे. पाकिस्तानने हे स्वतः बनवले आहे. याची रेंज 150 किमी इतकी आहे. यांच पुढचे वर्जन Fatah-2 आहे. याची रेंज 400 किमी इतकी आहे. या मिसाइलचा निशाणा हा अत्यंत अचूक मानला जातो. भारताच्या महत्वाच्या ठिकाणांना या क्षेपणास्त्रामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो असे तज्ञांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway News : दुष्काळात तेरावा महिना! मेगा ब्लॉक सुटल्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल सेवा ४५ मिनिटे उशिराने

Maharashtra News Live Update: Mumbai: पुण्यात मराठा बिझनेस कम्युनिटीचा इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो

Papaya vs Watermelon: पपई की कलिंगड? वजन, पचन आणि इम्युनिटीसाठी कोणतं फळ ठरेल बेस्ट

अजब कारभार! ६० वर्षांनंतर कल्याणमधील पद्मिनी प्रीमिअरची होणार SIT चौकशी, काय आहे प्रकरण?

वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी चक्क गाढवाचं लग्न; शेतकऱ्यांचा अनोखा नवस

SCROLL FOR NEXT