Pakistan Army saam tv
Video

Operation Sindoor: भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची तंतरली; लष्कराला पूर्ण मोकळीक दिली, हल्ल्याची पुन्हा भीती? VIDEO

Pakistan Army: भारतीय हवाई दलान मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास पाकिस्तानच्या भाडोत्री दहशतवाद्यांना जमीनदोस्त केल्यानंतर पाकिस्तान राष्ट्रीय सुरक्षा बैठक पार पडली.

Omkar Sonawane

भारताने फत्ते केलेल्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानची झोप उडाली आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारची पायाखालची वाळू सरकली आहे. भारताला जशास तस उत्तर देण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी तेथील लष्कराने पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याकडे केली. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराला मोकळीक देण्यात आली आहे. या संबंधी पाकिस्तान सरकारकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आले आहे.

भारताने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान हा हादरला आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानने राष्ट्रीय सुरक्षाचा बैठक घेतली. त्यानंतर लष्कराला कारवाईचे संपूर्ण अधिकार देण्यात आले आहे.

येणाऱ्या काळात भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MP Disqualification: आता सुप्रीम कोर्टात लागणार बंडखोर खासदारांचा निकाल; २० खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

Chandrapur Firing: न्यायालयासमोरच गोळीबार! नाराळपाणी दुकानावर उभ्या असलेल्या तरुणावर धाडधाड झाडल्या गोळ्या

साखरेचे दर शंभरी पार जाणार? ऐन सणासुदीत साखर क़डू

नागपूरमध्ये क्लोरीन वायूची गळती, 40 जणांवर उपचार, 5 गंभीर, जलशुद्धीकरण प्रकल्प भरवस्तीत कसा?

कचोरी आणि बिर्याणीत उंदरांच्या लेंड्या, किळसवाण्या प्रकारामुळे नागरिकांचा संताप

SCROLL FOR NEXT