Mumbai Pune Expressway Traffic jam on 15th aug 2025  saam tv
Video

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबलचक रांगा | VIDEO

Mumbai-Pune Expressway Traffic : लाँग विकेंडचा आनंद आता तापदायक ठरू लागला आहे. लाँग विकेंड असल्यानं पर्यटनस्थळांना भेट द्यायला निघालेले हजारो पर्यटक मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडीत अडकले. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Nandkumar Joshi

  • सलग सुट्ट्यांमुळं नागरिकांची पर्यटनस्थळांकडे धाव

  • मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांब रांगा

  • लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वरकडे पर्यटकांचा वाढता ओढा

  • घाटमाथ्यावर वाहनांचा वेग कासवगतीने

सलग सुट्ट्या, स्वातंत्र्य दिन आणि लॉन्ग वीकेंडचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. पण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीत अडकले. महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पुण्याकडील लेनवर वाहतूक संथ गतीने सुरू आहे. तर लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर यांसारख्या पर्यटनस्थळांकडे वाढलेल्या पर्यटकांच्या ओढ्यामुळे महामार्गावरील वाहनांची गती मंदावली. घाटमाथ्यावरही वाहनांचा वेग कासवाच्या गतीने सुरू आहे. सलग सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटनस्थळांकडे होणारी पर्यटकांची गर्दी स्पष्टपणे जाणवते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये मोकाट जनावरांमुळे 2 कारमध्ये भीषण अपघात, एकाचा मृत्यू

Pune Crime News : "विरोधी पार्टीचे स्टेट्स" ठेवल्याचा राग, पुण्यात मित्रांनीच केला मित्राचा घात

ममता बॅनर्जींचा भाजपला जोरदार धक्का; बार कौन्सिलच्या निवडणुकीत पराभव, फक्त ३ जागांवर विजय

NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणावरून सुप्रीम कोर्ट संतापले, एनटीएच्या कार्यक्षमतेवर उपस्थित केले सवाल

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी ई-केवायसीनंतर 'लाडकी बहीण' योजनेतील १ कोटी लाभार्थ्यांचा ₹१५०० चा हप्ता बंद, महत्त्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT