indapur municipal election exit poll prediction saam tv
Video

Saam Maha Exit Poll : पुण्यातील इंदापूर पालिकेवर कुणाची सत्ता?

saam maha exit poll indapur nagar palika : पुण्यातील इंदापुरात नगरपालिकेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे २१ डिसेंबरला स्पष्ट होणार आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, इंदापूर पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येऊ शकते.

Nandkumar Joshi

पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये अनेक वर्षे हर्षवर्धन पाटील यांचा दबदबा राहिला आहे. पण याच इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येण्याचा अंदाज साम टीव्हीच्या महाएक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे. येथील जनतेने राष्ट्रवादीच्या बाजूने कौल दिल्याचं दिसून येत आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत शहा हे इंदापूरचे संभाव्य नगराध्यक्ष असू शकतात, असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. तसेच राष्ट्रवादीचे (NCP) दहा ते बारा नगरसेवक निवडून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT