India Pakistan Tension Saam Tv
Video

Ind vs Pak : पाकिस्तानची आता खैर नाही! भारतीय लष्कराचं जोरदार प्रत्त्युत्तर, लाहोरमध्ये भारताचा ड्रोन हल्ला

India Pakistan Tension : पाकिस्तानने ड्रोन आणि मिसाईल्सने भारतावर हल्ला केला आहे. या हल्ल्याला भारताने प्रत्त्युत्तर देत पाकिस्तानच्या ८ मिसाईल्स आणि ३ लढाऊ विमाने नष्ट केली आहेत. भारताने लाहोरवर ड्रोन हल्ले केले आहेत.

Yash Shirke

भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत आहे. रात्रीच्या अंधारात पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि मिसाईल हल्ला केला. भारतीय लष्कराने हा हल्ला हाणून पाडला. पाकिस्तानच्या ८ मिसाईल्स देखील भारताच्या एस-४०० सुदर्शन चक्र या डिफेन्स सिस्टीमने पाडल्या. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने लाहोरमध्ये ड्रोन हल्ले केले आहेत. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर भारताचे सरकार अलर्ट मोडवर आले आहे. पाकिस्तानची ३ लढाऊ विमाने भारताने पाडली आहेत. संरक्षण मंत्री आणि सेनाप्रमुख यांची बैठक सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत चर्चा सुरु आहे. एस जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्याने भारत-पाकिस्तान तणाव वाढून युद्धाला सुरुवात होईल असे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीला

Bigg Boss 20: 'बिग बॉस २०’मध्ये या आठवड्यात कोण होणार बेघर? काझी ते मेरी कॉमपर्यंत ७ स्पर्धकांवर एलिमिनेशनची टांगती तलवार

Hiccups: उचकी का लागते? खरंच कोणी आठवण काढल्यावर उचकी येते?

६ ते १० ऑक्टोबरदरम्यान पाऊस अन् बर्फवृष्टीचा इशारा; महाराष्ट्रासह अनेक राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Matheran : गाड्यांचा हॉर्न नाही, फक्त निसर्गाची शांतता! माथेरानमध्ये फिरताना 'ही' ७ ठिकाणं पाहायला विसरू नका

SCROLL FOR NEXT