Vegetable Price News Saam Tv News
Video

Vegetable Price News | सामान्यांच्या खिशाला कात्री! भाजीपाला आणि फळभाज्यांच्या दरात वाढ

पुण्यासह राज्यात पडलेल्या अवकाळी पाऊस आणि वाढलेली उष्णता यामुळे भाजीपाला आणि फळभाज्या यांचे दर वाढले आहेत.पुणे शहराला पुरवठा करणाऱ्या भागातून येणारा भाजीपाला फळभाज्या यांची आवक कमी झाले आहे.

Saam TV News

Vegetable Price News | पुण्यासह राज्यात पडलेल्या अवकाळी पाऊस आणि वाढलेली उष्णता यामुळे भाजीपाला आणि फळभाज्या यांचे दर वाढले आहेत.पुणे शहराला पुरवठा करणाऱ्या भागातून येणारा भाजीपाला फळभाज्या यांची आवक कमी झाले आहे. यामुळे भाजीपाला आणि फळभाज्या यांची आवक कमी झाल्याने सर्वच भाजीपाला आणि फळभाज्यांचे दर वाढले आहेत. ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे.तसेच शेतकरी आणि व्यापाऱ्यांनाही अवकाळी पावसाचा फटका बसलाय. पुणे पालेभाज्या व फळभाज्या दर पुढीलप्रमाणे लसूण 160 किलो, कांदा 20 किलो, बटाटा 20, कांदा-पात 15, कोथिंबीर 20, पुदिना 10, चुका 10, मुळे 25, पालक 15, शेवगा 45, टोमॅटो 20, दोडका 60, बाकी दर 5 ते 7 रुपयाने वाढले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Children High BP : लहान मुलांनाही होतो BP चा त्रास? डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती अन् लक्षणे

Crime : आधीच बलात्कार झालेल्या १३ वर्षांच्या पीडितेवर वकिलानेच केला अत्याचार, संपूर्ण देश हादरवणारी घटना

Maharashtra News Live Update: रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन

Weight Loss: वजन कमी करायचंय? मग सकाळी फक्त हा एक योगा नक्की करा, महिन्याभरात ६ किलो वजन होईल कमी

तुकाराम मुंढेंची आणखी एक धडाकेबाज कारवाई! प्रसिद्ध ब्लड बँकचा परवाना कायमचा रद्द

SCROLL FOR NEXT