Mumbai Traffic News SAAM TV
Video

Video: रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य; पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा!

Mumbai Traffic News: मुसळधार पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. याचा मोठा फटका आता वाहतुकीवर बसत आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

Jyoti Kalantre

रस्त्यांवर पडलेल्या खड्यांमुळे वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतं आहे. जोगेश्वरीहुन वांद्रे कलानगरकडे जाणाऱ्या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जोगेश्वरी ते विलेपार्ले दरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. सायंकाळ झाल्याने चाकरमान्यांची घरी जाण्यासाठी लगबग सुरु आहे. परंतु या वाहतूक कोंडीमुळे 15 मिनिटाच्या अंतरासाठी लागतात 40 मिनिटाचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे वाहनचालकांना हैराण झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT