SAAM TV  Pune Porsche Accident
Video

Pune Porsche Accident | ' तो व्हायरल व्हिडीओ आरोपी तरुणाचा? सत्य आले समोर

पुणे हिट अँड रन प्रकरणातल्या आरोपीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता या व्हिडीओतील तरुणाची ओळख पटली आहे.

Saam TV News

पुणे हिट अँड रन प्रकरणी अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काल या आरोपीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये हा तरुण शिवीगाळ करताना दिसत होता. आता या तरुणाची ओळख पटली आहे. हा तरुण तो आरोपी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हा तरुण मध्य प्रदेशचा रहिवासी असून त्याचे नाव आर्यन देव निखरा असल्याचे कळाले आहे. ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर आर्यन सध्या सोशल मिडीयावर मीम बनवतो. हा व्हिडीओ आपल्या मुलाचा नाही असे स्पष्टीकरण आरोपीच्या आईने दिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : कुटुंबाची साथ मिळेल! 5 राशींच्या राशींची आजपासून भरभराट होणार, वाचा बुधवारचे राशीभविष्य

मॅडम, तुम्ही.....सरकार येऊ द्या, तुम्हाला...; बड्या नेत्याचे महिलेसोबतचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

Maharashtra Politics: अजित पवार गटाला मोठा धक्का; राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपच्या गळाला, चर्चांना उधाण

मध्यभागी मनोज जरांगेंचा ताफा; रस्त्याच्या दोन्ही बाजुला नागरिकांची तुफान गर्दी; चौकात पाय ठेवलायलाही जागा नाही, पाहा फोटोज

2 हजारांवरील UPI पेमेंटसाठी शुल्क लागणार? अमेरिकेच्या दबावामुळे UPIवर शुल्काची तयारी

SCROLL FOR NEXT