Ganesh Festival News SAAM TV
Video

VIDEO:राज्य सरकारच्या बैठकीत गणपती मंडळांना दिलासा देणारी बातमी

Ganesh Festival News :सह्याद्री अतिथीगृहावरच्या बैठकीत गणेश मंडळाला दिलासा देणारे काही निर्णय घेण्यात आले आहेत.

Mayur Sawant

गणेशोत्सवाच्या (Ganesh Festival ) पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृहावर राज्य सरकारची बैठक पार पडली आहे. या बैठकीत गणेशमंडळांना दिलासा देणारे निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गणेश मंडळाकडून आता फक्त 100 रूपये भाडं आकारलं जाईल असा मोठा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचं म्हटल जातय. तसचं अग्निशमन दलाचे लाखो रुपये भाडे गणेशमंडळांना भरावं लागत होत. ते पुर्णपणे माफ केल जाणार आहे.तर आता गणेशोत्सवासाठी स्पीकर लावण्याची 4 दिवसांपर्यत सवलत दिली जाणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे गणेश मंडळांच्या डोक्यावरचा भार कमी व्हायला मदत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jawhar Hidden Temple : निसर्गाच्या सानिध्यात वसलेले देवबांध गणपती मंदिर तुम्हाला माहिती आहे का? अनुभवाल मंत्रमुग्ध वातावरण

Maharashtra Live News Update: यशोमती ठाकूर यांना भाजपची फार काळजी आहे, रवी राणा यांचा निशाणा

Crime: गोव्यात २ रशियन महिलांची हत्या, हात-पाय बांधले; नंतर चाकूने वार करत गळा चिरला

Aadhaar Card on WhatsApp: आता व्हॉट्सअ‍ॅपवरही मिळणार आधार कार्ड, झटपट डाउनलोड करण्याच्या सोप्या स्टेप्स

Khandeshi Vangyache Bharit Recipe: खान्देशी स्टाईल झणझणीत वांग्याचं भरीत कसं बनवायचं?

SCROLL FOR NEXT