Raigad News SAAM TV
Video

Video: रायगडमध्ये बिर्याणी विकत घेण्यावरुन हाणामारी; माजी सैनिकाला मारहाण!

Raigad News: रायगडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. चक्क बिर्याणी विकत घेण्यावरुन माजी सैनिकाला अमानूष मारहाण करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रायगडमध्ये चक्क बिर्याणी विकत घेण्यावरुन माजी सैनिकाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोर्या लक्ष्मण महाडीक असं या माजी सैनिकाचं नाव आहे.यामध्ये वेदांत गायकवाड वय वर्ष 19 रा. वाघोशी याने या माजी सैनिकाला निघृण पणे मारहाण केली.  रायगडच्या पालीमध्ये ही घटना घडली असून, ग्राहक आणि दुकानदार भिडले आहेत. बिर्याणीच्या वजनावरुन राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान दुकानाच्या बाहेर दोघांमध्ये तुफान हाणामारीसह शिवीगाळ देखील करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: शाळेत न जाता पोहायला गेले, पाण्याच्या टाकीत बुडून २ मुलांचा मृत्यू; मुंबईतील दुर्दैवी घटना

Prajakta Mali: १३ वर्षांपूर्वीच्या प्राजक्ता माळीला ओळखणंही कठीण; 'जुळून येती रेशीमगाठी'मधील फोटो व्हायरल

शिक्षकांना जनगणना ड्युटीला नकार देता येणार नाही: हायकोर्टाचा निर्णय

Maharashtra Politics: कोकणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नितेश राणेंनी बडा नेता फोडला

Heart Care : तासनतास कमोडवर बसून मोबाईल स्क्रोल केल्याने हार्ट अटॅक येतो? वेळीच व्हा सावध, नाहीतर....

SCROLL FOR NEXT