Pune Zika Virus News SAAM TV
Video

Video: पुणेकरांची चिंता वाढली! गर्भवतींना झिकाचा धोका... झिकाची रुग्णसंख्या पुण्यात 66 वर...

Pune Zika Virus News: पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे रोगांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामध्ये आता पुण्यात झिका रुग्णांची एकूण संख्या 66वर पोहोचली आहे.

Jyoti Kalantre

पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे साथीचे रोग वाढत आहे. त्यातही झिका व्हायरसने पुणेकरांची चिंता वाढवली आहे. रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असून यामध्ये गर्भवती महिलांचे प्रमाण अधिक आहे. पाहूया एक रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कॅप राऊंडबाहेर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी अभाविपचे आंदोलन

Gold Rate: खरेदीची सुवर्णसंधी! आठवडाभरात सोनं ७००० तर चांदी १४००० रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

Lemon storage tips: लिंबू सुकू नयेत म्हणून ‘या’ पद्धतीने करा स्टोअर, महिनाभर राहतील फ्रेश

New Rule : 1 ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम! ATM ते LPG पर्यंत 5 नवे नियम लागू, वाचा सविस्तर

Car tyre replacement: किती किलोमीटर्सनंतर कारचे टायर बदलले पाहिजेत?

SCROLL FOR NEXT